श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने, राज्यातील मासांहारप्रेमींनी आजच 'गटारी' सेलिब्रेशन सुरू केलंय.. काळपासूनच चिकण आणि मटणाच्या दुकानांसमोर लांबलचक रांगा लागल्यात... गटारीच्या आनंदात अनेक ठिकाणी नागरिकांनी 'सोशल डिस्टन्स'लाही अंतर दिलं असून.. निर्बंधांचा शीण घालवण्यासाठी गटारीचा पुरेपूर उपयोग केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
#gataricelebration #gatari #gatariinpune #celebration #punecity #puneliveupdates #punecitynews